योग करा, निरोगी रहा!
दररोज फक्त 20 मिनिटे माझ्यासोबत योगाभ्यास करून तुम्ही आयुष्यात मोठा बदल घडवू शकता.
येणारे आजार टाळा
झालेले आजार घालवा
आणि जे आजार आहेत ते नियंत्रणात आणा
🧘️ योग म्हणजे फक्त व्यायाम नाही –
तो शरीर, मन आणि आत्म्याचा सुंदर संगम आहे.
https://www.facebook.com/share/1DUWZqXybN/
#ShriYogaSadhana
Source




0 Comments